|| श्री तेहतीस कोटी देव प्रसन्न ||विवाह फॉर्म प्रकाशन समारंभ

श्री. एन. एम. सिंग, माजी पोलिस कमिशनर, मुंबई, यांनी या वेबसाईटच्या फॉर्मचे प्रकाशन केले.
स्थळ : मुंबई पोलिस मैदान, नायगाव, ४ नोव्हेंबर २०००